Renu Sonar  - खोटं बोलून पुण्यात आले..अन | Exclusive Talk

Renu Sonar - खोटं बोलून पुण्यात आले..अन | Exclusive Talk

Bhau Chaa Katta

या भागात Bhau Cha Katta वर आपण भेटलो आहोत Reelstar Renu Sonar आणि Tushar Chachar यांच्यासोबत खास मनमोकळ्या गप्पा! 🎙️ Reelsच्या जगातून 150K+ followers पर्यंतचा प्रवास, संघर्ष, ट्रोलिंग, पुण्यात येण्यामागची खरी गोष्ट आणि अजून बरेच काही… नक्की पहा हा धमाकेदार एपिसोड! 🔥